Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ आता अॅनिमेटेड सीरिज

March 25, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
tarak mehata

मुक्तपीठ टीम

 

भारतात अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेली लोकप्रिय मालिका लवकरच अॅनिमेटेड सीरिजच्या रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक वर्षांपासून या टीव्ही शोमधील गडा कुटुंब आता एका अ‍ॅनिमेटेड सीरिजमध्ये दिसणार आहे. गोकुळधाममधील सर्व मौजमजा करणारे सदस्य या एप्रिलमध्ये लहान मुलाच्या चॅनलवर या अॅनिमेटेड सीरिजमार्फत झळकणार आहेत.

 

कार्टुनच्या या विलक्षण जगात जिथे काहीही शक्य असते त्यामुळे या अॅनिमेटेड सीरिजमध्ये जेठालाल, दया, बापूजी आणि टप्पू लहान मुलांसाठी मनोरंजक आणि नवनवीन विनोदी असणारे एपिसोड आणणार आहेत ज्यामुळे मुले खुश होतील. तसेच त्यांना ते पाहायला देखील आवडेल.

 

पहिल्यांदाच, नवीन नवीन कथांसह, या शोमध्ये जबरदस्त ट्विस्ट आणले गेले आहेत, मनोरंजक कथा ज्या उत्कृष्ट मनोरंजन करतील. मजेदार आणि मैत्रीपूर्ण शेजारी किंवा दैनंदिन जीवनावर किंवा आयुष्यावर आधारित ही विनोदी सीरिज आहे. आश्चर्यकारक क्षणांनी भरलेली ही सीरिज असेल. या सेरीजमध्ये रोमांचक साहसांनी भरलेले खूप काही असणार आहे. ही सीरिज मुलांच्या मनात आकर्षण निर्माण करेल. लवकरच ही टीव्हीवर झळकेल.

 


Tags: अॅनिमेटेड सीरिजकार्टुनतारक मेहता का उलटा चश्माभारत
Previous Post

कॉम्बॅट व्हेईकलसाठी सरकारचा महिंद्रा डिफेन्सशी करार

Next Post

मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसमध्ये ५०२ जागांसाठी भरती

Next Post
Nokari

मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसमध्ये ५०२ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!