अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता, टेन्शन का भारताला?

मुक्तपीठ टीम अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तारांमुळे भारतासमोर पेच निर्माण होऊ शकतात. भारतासमोर अनेक नवे प्रश्न उपस्थित होण्याची शक्याता आहे. सर्वात मोठा प्रश्न तालिबानच्या कारभाराबद्दल आहे. तालिबानचे संपूर्ण शासन जर इस्लामी दहशतवादकेंद्रीत कारभार करू लागले तर भारतासाठी दहशतवादाचे मोठे आव्हान उभे ठाकेल. याशिवाय भारतीय व्यापार आणि गुंतवणुकीवरही विपरित परिणाम होऊ शकतो. चीन आणि पाकिस्तानचा तालिबानवरील प्रभाव भारताला … Continue reading अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता, टेन्शन का भारताला?