Tag: महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : २४ तासात ३,६६३ नवीन रुग्ण, सर्वाधिक रुग्णवाढ नागपुरात

मुक्तपीठ टीम मंगळवारी महाराष्ट्रात ३,६६३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,७१,३०६  झाली आहे. ...

Read more

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – (१६ फेब्रुवारीपर्यंतचा) • आज राज्यात ३,६६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,७१,३०६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे- • आज २,७०० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,८१,४०८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६६% एवढे झाले आहे. • आज राज्यात ३,६६३ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज ३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,९६,४४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,७१,३०६ (१३.४५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात १,८२,९७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. • राज्यात आज रोजी एकूण ३७,१२५ सक्रिय रुग्ण आहेत.

Read more

महाराष्ट्रात कोरोनाचे ३,३६५ नवे रुग्ण, वाढता संसर्ग चिंताजनक!

मुक्तपीठ टीम एकीकडे महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७% एवढे झाले आहे, तर दुसरीकडे मंगळवारी एका दिवसात राज्यात ३,३६५ ...

Read more
Page 55 of 55 1 54 55

ताज्या बातम्या

error: Content is protected !!