Tag: uday samant

“मुख्यमंत्र्यांनी केलेल्या गौरवामुळे प्रोत्साहन मिळाल्याची विद्यार्थ्यांची भावना”

मुक्तपीठ टीम  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातले, पण या सर्वांनी देशाला आपला परिवार मानून प्रशासनात करिअर करायचे ठरविले आहे. आपली कुठेही नियुक्ती होवो पण भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वर्षा येथील प्रांगणात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2020 मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीतर्फे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.   खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव झाल्याबद्धल गुणवंतांनी आपण भारावून गेलो असून पुढील जबाबदारीची प्रेरणा मिळाल्याच्या भावना व्यक्त ...

Read more

नेट-सेट संघर्ष समितीकडून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार

मुक्तपीठ टीम  राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत नव्हता. जवळपास २५ ...

Read more

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी साधला आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन

मुक्तपीठ टीम मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन त्यांच्याशी ...

Read more

पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार

nitdमुक्तपीठ टीम पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. २८३०६/२०१७ मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा ...

Read more

सिंधुदुर्ग विमानतळ लोकार्पणाच्या सरकारी बातमीतही केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ‘सुक्ष्म’च स्थान!

मुक्तपीठ टीम सिंधुदुर्गातील विमानतळावरून शिवसेना आणि नारायण राणेंमध्ये (आणि त्यांच्यामुळे ते असलेल्या भाजपामध्ये) रंगलेला कलगीतुरा अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करणारा ठरला ...

Read more

मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या कुलगुरूंचा सत्कार

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शुभहस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये संपन्न झालेल्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन ...

Read more

“राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे. ...

Read more

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 9 व 10 ऑक्टोबरला परीक्षा

मुक्तपीठ टीम राज्यात काही जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सीईटी प्रवेश परीक्षा ...

Read more

अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना मिळणार दिलासा, परीक्षा हुकलेल्यांना पुन्हा संधी!

मुक्तपीठ टीम गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात तुफान पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे २०० हून अधिक ...

Read more

“जबाबदार नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवाव्यात”: राज्यपाल

मुक्तपीठ टीम लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवून त्यांना चांगले शिक्षण द्यावे. जेणेकरून जबाबदार नागरिक घडविण्याकामी त्याचा फायदा होईल. ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

error: Content is protected !!