पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील सहापदरी बोगदा मार्च २०२३पर्यंत पूर्ण होणार
मुक्तपीठ टीम पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात बोगद्याचे काम पूर्ण होणार ...
Read more