संभाजीराजे छत्रपती २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार…मराठा आरक्षण उपसमितीची वर्षा बंगल्यावर बैठक!
मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती २६ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. १५ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेत हे ...
Read more