Tag: Kisan Agri Show

किसान अॅग्री शोमध्ये न्यू हॉलंड फार्म मेकॅनायझेशन सोल्यूशन्सची विविध उत्पादनं प्रदर्शित करणार

मुक्तपीठ टीम CNH Industrial चे एक ब्रॅंड न्यू हॉलंड अॅग्रीकल्चर १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान पुणे येथे होणाऱ्या ३१ व्या किसान अॅग्री शो २०२२ मध्ये आपली वेगवेगळी उत्पादने प्रदर्शित करणार आहे. कृषी क्षेत्रात संशोधन करण्यात अग्रगण्य असलेल्या आणि कृषी विषयक शैक्षणिक संस्थांचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी मैदानात या व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात न्यू हॉलंड अॅग्रीकल्चर ग्राहकांसाठी १०० हून अधिक ट्रॅक्टर देखील प्रदान करेल. कंपनी मेळावा पाहायला आलेल्यांसाठी त्यांनी नुकतेच बाजारात आणलेले ब्ल्यू सिरिज SIMBA 30 कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर प्रदर्शित करणार आहे. ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!