Tag: housing campaign

घरकुलाचे स्वप्नपूर्ण करणार ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान

मुक्तपीठ टीम राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना पक्के व स्वत:च्या मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन राज्यात २० नोव्हेंबर २०२० पासून महाआवास अभियानाची सुरूवात केली. या पहिल्या टप्प्यात १२६० पेक्षा जास्त बहुमजली इमारती, ६३० पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच ७५० घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. सोबतच  ५० हजार ११२ भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका अर्थाने महाआवास अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला.   महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश पाहता दुसरा टप्पा दिनांक २० ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!