‘गोदरेज अॅग्रोव्हेट’चे नवीन कीटकनाशक ‘ग्रेशिया’; जपानी फॉर्म्युला, काही तासातच परिणाम, पण उपयोगी किटक आणि सस्तन प्राण्यांसाठी सुरक्षित असल्याचा दावा!
वैविध्यपूर्ण कृषी व्यवसाय करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड’ने भारतीय बाजारपेठेत ‘‘ग्रेशिया’’ (फ्लक्सामेटामाइड, आयसोक्साझोलईनचे संयुग) सादर करीत असल्याची करण्याची घोषणा केली. जपानच्या ‘निसान केमिकल कॉर्पोरेशन’ने शोधलेले आणि विकसित ...
Read more







Subscribe