“२४५ कोटींच्या निवडणूक देणग्यांमधून भाजपा व मित्रपक्षांना तब्बल २३४ कोटी, विरोधकांना फक्त ११ कोटी!”
मुक्तपीठ टीम राजकीय पक्षांच्या देणग्यांमध्या गेल्या काही वर्षांपासून भाजपाच्या देणग्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत तर विरोधी पक्षांच्या देणग्या मात्र मोठ्या ...
Read more