समृध्द मराठी भाषेचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविणार- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
मुक्तपीठ टीम महाराष्ट्राला थोर संत, विचारवंत, प्रबोधनकार, सामाजिक शास्त्रज्ञ यांची परंपरा लाभलेली आहे. यांच्या विचाराने महाराष्ट्र घडला आहे.'पुस्तकांचे गाव' या सारखे उत्तम ...
Read more