स्त्री शक्तीचा सांस्कृतिक जागर! जव्हारच्या स्वयंपाकघरात महिलांचा तारपाच्या सुरांवर जल्लोष!!
मुक्तपीठ टीम नाव स्त्री शक्ती आणि कार्यही स्त्री शक्ती दाखवणारेच. पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून भोजन पुरवठा करते. ...
Read more