“कोरोना मृत्यूंसाठी मागणी ४ लाखांची, तयारी ५० हजारांची! महागाईच्या काळात ही रक्कम पुरेशी ‘सन्मानजनक’ आहे?”

टी. विश्वनाथ / व्हा अभिव्यक्त! कोरोनाने मृत्यू ओढवलेल्यांच्या वारसांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे, अशा बातम्या सर्वत्र आल्या आहेत. हा नक्कीच दिलासा आहे. पण हा दिलासा पुरेसा म्हणता येणार नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली गेल्यानंतर न्यायालयीन नोटिसीनंतर केंद्र सरकारने पन्नास हजार देण्याची तयारी दर्शवली आहे. न्यायालयाने चार लाख देता येणार नाही, या केंद्राच्या मताशी … Continue reading “कोरोना मृत्यूंसाठी मागणी ४ लाखांची, तयारी ५० हजारांची! महागाईच्या काळात ही रक्कम पुरेशी ‘सन्मानजनक’ आहे?”