सावधान! अतिसार आणि ताप…असू शकतात आतड्यांमधील टीबीची लक्षणे!
मुक्तपीठ टीम सध्या जगात कोरोनाचं थैमान असलं तरी ती एक संसर्गजन्य रोगाची साथ आहे. एकाचवेळी मोठ्या संख्येने बळी जात असल्याने कोरोनाची दहशत मोठी आहे. पण तेवढाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त घातक मानला जातो तो क्षयरोग म्हणजेच टीबी. त्यातही टीबी आता नेहमीच ऐकायला मिळत असल्याने तेवढीशी भीती जाणवत नाही. जास्त घातक असूनही. कदाचित सध्या टीबीवर उपचारही सहजतेने … Continue reading सावधान! अतिसार आणि ताप…असू शकतात आतड्यांमधील टीबीची लक्षणे!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed