तुमच्याकडे सुझुकीच्या ‘या’ बाइक असतील तर कंपनीने त्या रिकॉल केल्यात!

मुक्तपीठ टीम सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपल्या लोकप्रिय दोन स्पोर्ट्स बाइक जिग्सर २५० आणि जिग्सर एसएफ २५० या रिकॉल केल्या आहे. रिपोर्टनिसार, या दोन्ही बाइकच्या इंजिनमध्ये वायब्रेशन संबंधित त्रुटी आढळली आहे. या त्रुटीमुळे आता कंपनीने बाइक्सचे एकूण १९९ यूनिट्स परत मागवले आहेत. कंपनी त्रुटी असलेला पार्ट्स मोफतमध्ये बदलून देईल. ज्या बाइक्स कंपनीने परत मागवल्या आहेत, त्यांची … Continue reading तुमच्याकडे सुझुकीच्या ‘या’ बाइक असतील तर कंपनीने त्या रिकॉल केल्यात!