“पत्नी वस्तू नाही, एकत्र राहण्यासाठी बळजबरी नको!” सर्वोच्च न्यायालयानं पतीला सुनावलं

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने पत्नीची इच्छा नसल्यास पती तिने आपल्या सोबतच रहावे असा दबाव तिच्यावर टाकू शकत नाही, असं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सुनावणी करताना हे मत मांडलं आहे. पत्नी काय जंगम मालमत्ता आहे का? तिने तुमच्यासोबत जाण्याचे आदेश आम्ही कसे देऊ शकतो?,”असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला. सर्वोच्च न्यालायलामधील न्यायमूर्ती … Continue reading “पत्नी वस्तू नाही, एकत्र राहण्यासाठी बळजबरी नको!” सर्वोच्च न्यायालयानं पतीला सुनावलं