अखेर सर्वोच्च दखल! ऑक्सिजन, औषधांवरून केंद्र सरकारला नोटीस

मुक्तपीठ टीम देशातील कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवरील टंचाईच्या गंभीर परिस्थितीची आता सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायालयाने देशातील ऑक्सिजन, औषधं तसंच इतर महत्वाच्या साधन सामुग्रीच्या पुरवठ्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काय तयारी केली अशी विचारणाही केली आहे.   सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले? सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने कोरोना परिस्थितीबद्दल … Continue reading अखेर सर्वोच्च दखल! ऑक्सिजन, औषधांवरून केंद्र सरकारला नोटीस