Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

लसीकरण वय कमी करा! उद्धव ठाकरे, महिंद्रापासून सोनालीपर्यंत सर्वांचीच मागणी

April 6, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
uddhav thackeray (3)

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो लक्षात घेत २५ वर्षांपुढील श्रमिक, तरुण वर्गाला कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या मागणीला थेट समर्थन करणारे ट्विट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले आहे. तर मराठमोळी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही याच विषयावर इंस्टाग्रामवर पोस्ट करत सरसकट सर्वांसाठी लसीकरणाची मागणी केली आहे.

तरूण वर्ग मोठ्यासंख्येने कामासाठी घराबाहेर पडत असतो, जर त्यांचे लसीकरण झाले तर रूग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याशिवाय लसींचा पुरवठा देखील वाढण्याची मागणी केली आहे. दरम्यान आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

आनंद महिंद्रांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार
लॉकडाऊन लागू न केल्याबद्दल आभार मुख्यमंत्री कार्यालय…सतत संघर्ष करणाऱ्या छोट्या दुकानदारांसाठी मला वाईट वाटत राहतं. आता या करोनासंबंधित नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे जेणेकरुन ही बंधनं लवकरात लवकर किंवा त्यानंतर मागे घेतली जातील.

 

Thank you @CMOMaharashtra for not imposing a total lockdown. My heart goes out to shop owners who face continuing hardship. It’s now our responsibility to strictly follow Covid protocols so that these restrictions can be lifted sooner rather than later https://t.co/aphiwobiRy

— anand mahindra (@anandmahindra) April 5, 2021

अभिनेत्रीने सोनाली कुलकर्णीनेही केली सरसकट सगळ्यांसाठी लसीकरणाची मागणी

मुख्यमंत्र्या या पाऊलाचे समर्थन आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीने सोनाली कुलकर्णीने सुद्धा केले आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या आई वडिलांचा लसीकरण केंद्रावरील फोटो शेअर करत लस घेतल्याचं सांगितलं आहे. तसचं तिने पोस्ट खाली लिहिले आहे की, “माझ्या आई बाबांचं लसीकरण झालंय..लॉकडाउन होईल किंवा होणारही नाही, ते आपल्या हातात नाही. पण आपली सुरक्षितता ही केवळ आपली जबाबदारी आहे. काळजी घेऊयात, आपली आणि आपल्या कुटुंबाची ” असं म्हणत तिने सर्वांना काळजी घेण्यास सांगितलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीने पुढे लिहिले आहे की, “P.S. आता लसीकरण सरसकट सगळ्यांसाठी सुरू व्हायला हवं हीच विनंती.”


Tags: आनंद महिंद्रापंतप्रधान नरेंद्र मोदीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेसोनाली कुलकर्णी
Previous Post

ठाकरेंच्या ‘मातोश्री’ परिसरातील माजी शिवसेना आमदार भाजपात! काय घडणार? काय बिघडणार?

Next Post

जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

Next Post
Mumbai

जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!