अॅलन मस्कच्या उपग्रह इंटरनेटशी जगभर स्पर्धेसाठी ‘भारती’य सज्ज!

मुक्तपीठ टीम येत्या काही वर्षात, इंटरनेटच्या क्रांतीचा एक नवीन प्रकार दूरसंचार उद्योगात दिसून येईल. या क्रांतीत टेस्लाच्या अॅलन मस्क यांचे नाव घेतले जाते. ते सध्याच्या इंटरनेट वेगापेक्षा प्रचंड वेगाची सेवा उपग्रहाच्या माध्यमातून थेट घरोघरी पुरवणार आहेत. त्यामुळे जिथं इंटरनेट नाही तिथंही स्टारलिंकची सेवा इंटरनेट कनेक्टीव्हिटी मिळवून देईल, अशी शक्यता आहे. त्याचवेळी आता भारतासाठी अभिमानाची बाब … Continue reading अॅलन मस्कच्या उपग्रह इंटरनेटशी जगभर स्पर्धेसाठी ‘भारती’य सज्ज!