तुरुंगात सुधा भारद्वाजांना नव्या व्याधी, योग्य उपचारांची मागणी

मुक्तपीठ टीम   भीमा कोरेगाव प्रकरणी तुरुंगात असलेल्या देशातील महत्त्वाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि वकील सुधा भारद्वाज यांना तातडीने योग्य वैद्यकीय औषधोपचार करावे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कडे ईमेल द्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे. यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, … Continue reading तुरुंगात सुधा भारद्वाजांना नव्या व्याधी, योग्य उपचारांची मागणी