“खिसा फाटलाय…मायबाप सरकार फी कुठून भरायची?”

मुक्तपीठ टीम कोरोना संकटामुळे राज्यातील गरीबच नाहीत तर सर्वसामान्यांचंही आर्थिक कंबरडं मोडलं गेलं आहे. कोरोना बाधा झालेल्या कुटुंबांवर दिवाळखोरीसारखी परिस्थिती ओढवली आहे. तरीही लॉकडाऊनच्या काळातही शाळा, महाविद्यालयांकडून फी वसुलीसाठी तगादा लावला जातो आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी खदखदत आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (AISF) या नाराजीकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन केलं … Continue reading “खिसा फाटलाय…मायबाप सरकार फी कुठून भरायची?”