Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रा.डी .एम ललवाणी यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर

September 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
Prof. DM Lalvani

मुक्तपीठ टीम

भुसावळ येथील प. क. कोटेचा महीला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व प्राध्यापक यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” जाहीर करण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संदीप वाघ यांनी कळविले आहे.

 

प्राध्यापक ललवाणी यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मीक कार्यात सहभाग घेतला असून आपल्या ३२ वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक विद्यार्थीनी उपयोगी उपक्रम पार पाडले आहेत. स्व.कपुरचंदजी कोटेचा व्याख्यानमाला, जैन संघटना ऊपक्रम, कर्मचारी पतपेढी हि त्यांच्या कार्याची मैलाची दगड ठरली आहेत.

 

लवकरच कोणत्याही शिक्षकाने आजतागायत न केलेलं कार्य म्हणजे आपल्या विद्यार्थिनींच्या कार्यावर पुस्तक लिहिण्याचं त्यांचा मानस असून हे पुस्तक लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असून अनेक दुःखद प्रसंगांना सुद्धा ते सामोरे गेले आहेत. त्यांनी समाजाविषयी व शैक्षणिक विषयी आपली नाळ मात्र कधीच सोडली नाही. लवकरच ते स्वतःच्या गो शाळेला सुद्धा वाहून घेणार आहे. त्यांच्या अशा अनेक बहुविध कार्याचा सन्मान म्हणून संस्थेने त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे हा पुरस्कार त्यांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.


Tags: D M lalwaniप्रा.डी .एम ललवाणीभुसावळराज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार
Previous Post

गटसचिवांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे सहकार मंत्र्यांचे आश्वासन

Next Post

“राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना खडे बोल

Next Post
cm

"राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो" मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना खडे बोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!