राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणते निर्णय?

मुक्तपीठ टीम   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थितीसोबत तौक्ते चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीवर चर्चा झाली. तसेच याच बैठकीत घेण्यात आलेले चार महत्वाचे निर्णय पुढील प्रमाणे आहेत.   मंत्रिमंडळ निर्णय -१ ग्राम विकास विभाग ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांचा कायम प्रवास भत्ता वाढविला जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक व ग्राम … Continue reading राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणते निर्णय?