Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकीकडे तडजोडीची बोलणी, तर दुसरीकडे एसटी संपाची तीव्रता कायम!

November 24, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
st strike aurangabad

मुक्तपीठ टीम

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आणि इतर मागण्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर आहेत. आपल्या मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला १५ दिवसांपेक्षा अधिक काळ उलटूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान औरंगाबदमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. कोल्हापूरात एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रवासी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे तडजोडीची बोलणी, तर दुसरीकडे एसटी संपाची तीव्रता कायम असल्याचे दिसत असल्याने वाट्टेल त्या थातुर मातुर आश्वासनांवर एसटी कर्मचाऱ्यांची बोळवण करणे शक्य होईल असे नाही.

 

औरंगाबाद बसस्थानकावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र

  • एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.
  • औरंगाबाद बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन आणखी तीव्र केले आहे.
  • बस स्टँड आवारात एसटी कर्मचारी जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
  • विलिनिकरणाशिवाय दुसरा कुठलाही प्रस्ताव मान्य नसल्याची कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.
  • निलंबित एसटी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पेढे वाटून गांधीगिरी केली आहे.
  • औरंगाबाद बस स्थानकाच्या डेपो मॅनेजरला पेढे वाटून गांधीगिरी केली.

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रवासी विद्यार्थी रस्त्यावर

  • दुसरीकडे कोल्हापूरात एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रवासी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
  • कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात विद्यार्थ्यांनी प्रवाशांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देत जोरदार घोषणाबाजी केली.
  • लाल परी रस्त्यावर झाली पाहिजे अशी केली मागणी

 

परिवहन मंत्री अनिल परब यांची मध्यम मार्गाची भूमिका

  • परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ताठर भूमिकेमुळे संप चिघळत असल्याचा आरोप होत होता.
  • मात्र, राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मध्यम मार्गाचे सुतोवाच केले.
  • मंगळावारी एसटी कर्मचारी प्रतिनिधी आणि भाजपा नेते सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांशी चर्चेनंतर माध्यमांसमोर सकारात्मक भूमिका मांडली.
  • कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढीचा पर्याय कामगारांना जे जे हवं आहे ते आम्ही देत आहोत.
  • एका बाजूने समितीची प्रक्रिया सुरू आहे.
  • याला बराच कालावधी लागणार आहे.
  • तिढा कायम राहू नये, यासाठी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढीचा पर्याय दिला आहे.
  • दरम्यान याच संदर्भात बुधवारी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये आज बैठक होणार आहे.

Tags: AurangabadKolhapurST StrikeST Workersएसटी कर्मचारीएसटी महामंडळएसटी संपऔरंगाबदकोल्हापूर
Previous Post

विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध कारवाई होणार

Next Post

टीम इंडियाचा मेनू वादाच्या भोवऱ्यात आणणारं ‘हलाल’ मांस आहे तरी काय?

Next Post
team india

टीम इंडियाचा मेनू वादाच्या भोवऱ्यात आणणारं 'हलाल' मांस आहे तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!