भारतातील लस टंचाई कमी करु शकते रशियाची ‘स्पुटनिक – व्ही’ लस!

मुक्तपीठ टीम   कोरोनाविरोधातील लढ्यात लस हे महत्याचे शस्त्र आहे. मात्र, भारताची लोकसंख्या लक्षात घेता भारत बायोटेकची को-वॅक्सिन आणि सीरमच्या कोविशिल्ड या दोन लसींचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेत सातत्याने अडथळे येत आहेत. आज कामगार दिनी भारताचा जुना दोस्त असणाऱ्या रशियाकडून स्पुटनिक – व्ही लसींचा पहिली खेप भारतात येत आहे. ती … Continue reading भारतातील लस टंचाई कमी करु शकते रशियाची ‘स्पुटनिक – व्ही’ लस!