सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना सांगितला राजधर्म!

मुक्तपीठ टीम देशातील कोरोना महामारीची भीषणता वाढत चाललेली असतानाच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर भेदभावाचे आरोप होत आहेत. उपचारांच्या अभावामुळे लोकांचे बळी जात असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमधील निवडणूक प्रचारात गुंतले असल्यामुळे वाढती टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली आहे. काँग्रेस कार्य … Continue reading सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना सांगितला राजधर्म!