आईलाही दंड ठोठावणारा नगरचा मनपा कर्मचारी

मुक्तपीठ टीम   ही एक आपल्या कामातून कर्तव्य पार पाडणारी बातमी आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून समोर आलेल्या या बातमीचे दोन रूप आहेत. एकीकडे, जिथे जन्मदात्या आई-मुलाचा पवित्र संबंध तर, दुसरीकडे, कर्तव्य दृढपणे पूर्ण करण्याचा निर्धार. विचार येत असेल की ही नक्की कसली भानगड आहे. तर ही भानगड आहे ती अहमदनगर महानगरपालिकेत काम करणाऱ्या राशीद शेख … Continue reading आईलाही दंड ठोठावणारा नगरचा मनपा कर्मचारी