रेल्वेच्या कोणत्याही कामासाठी एकच हेल्पलाइन क्रमांक १३९

मुक्तपीठ टीम भारतीय रेल्वे ही सर्वसामान्यांची लाइफलाइन आहे. रेल्वेने प्रत्येक कामांसाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन नंबरची व्यवस्था काढली असून एकच हेल्पलाइन नंबर देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून रेल्वे सर्व हेल्पलाइन नंबर थांबवेल आणि आता सर्व कामांसाठी १३९ या एकाच हेल्पलाईन नंबरचा सर्वत्र उपयोग केला जाईल. रेल्वे मंत्रालयाने सोशल नेटवर्किंग अभियान # वनरेलवनहेल्पलाइन १३९ हे रेल्वेच्या … Continue reading रेल्वेच्या कोणत्याही कामासाठी एकच हेल्पलाइन क्रमांक १३९