सोप्या स्टेप्समध्ये शिका व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट कसं वापरायचं?

मुक्तपीठ टीम भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सची सुविधा सहा महिन्यांपासुन सुरू झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात ४०० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. २०१८ मध्ये सर्वात प्रथम फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने भारतात यूपीआय आधारित पेमेंट सेवेचे टेस्टिंग सुरू केले होते. सुरूवातीला हे टेस्टिंग १० लाख लोकांपर्यंतच मर्यादित होते. कारण, यासाठी परवानगी मिळाली नव्हती. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी … Continue reading सोप्या स्टेप्समध्ये शिका व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट कसं वापरायचं?