Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाची ६०० शिबिरं, प. महाराष्ट्रासह राज्याच्या ग्रामीण भागावर लक्ष

March 10, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
ShivSena

मुक्तपीठ टीम

राज्यातील छोटी शहरं आणि ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने सामान्यांना खूप हाल सोसावे लागतात. काहीवेळा तर ते जीवघेणे म्हणावे असेही असतात. त्यावर उपाय म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने संपूर्ण राज्यभरात आरोग्य मदत कक्षांची उभारणी सुरु केली आहे. तसेच आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून थेट स्थानिक पातळीवर आरोग्य तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आजवर या कक्षाने सहाशेंपेक्षा जास्त शिबिरांचं आयोजन केले आहे. ज्याचा लाभ लाखो रुग्णांना झाला आहे.

 

या शिबिरांच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापुरातील करमाळ्यात नुकतेच आरोग्याचा महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसा निमित्ताने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या सहकार्याने करमाळा येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न झाले. माजी आमदार नारायण आबा पाटिल, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

 

या आरोग्य शिबिरात हृदयविकार (ई सी जी) किडणीस्टोन, कॅन्सर, नाक – कान – घसा तपासणी, नेत्र चिकित्सा, मोफत चश्मा वाटप, मोतीबिंदू तपासणी, जनरल ओपीडी या सर्व प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी व औषध वाटप करण्यात आले.

 

यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटिल, मकायी साखर कारखाना चेरमन दिग्विजे बागल, पंचायत समिती सभापती अतुल पाटील, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजाभाऊ भिलारे, उल्हासनगर समन्वयक गणपती कांबळे , आधीराज कोठाडिया युवा नेते शंभूराजे जगताप व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम उपस्थित होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: campgood newsHealth campmuktpeethrural areasShivsenaShivSena Medical Aid CellWestern Maharashtraआरोग्य शिबिरग्रामीण भागचांगली बातमीपश्चिम महाराष्ट्रमुक्तपीठशिबिरशिवसेनाशिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
Previous Post

पोलीस लाईनची परंपरा वेगळी, महिला दिनाला निवृत्तीनंतरही महिला मेळाव्याची वारी

Next Post

सागर कातुर्डे ‘परळ श्री -२०२२’चे विजेते, शरीरसौष्ठवपटूंना ग्लोबल संधीसाठी लोकल प्रयत्न

Next Post
Sagar Katurde

सागर कातुर्डे ‘परळ श्री -२०२२’चे विजेते, शरीरसौष्ठवपटूंना ग्लोबल संधीसाठी लोकल प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!