Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेना नारायण राणेंविरोधात किरीट सोमय्यांच्याच तक्रारी वापरणार!

February 17, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात आता शिवसेनेने वेगळीच रणनीती ठरवली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीच त्यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करून कारवाई करण्यासाठी ईडीकडे कागदपत्रे दिली होती. आता त्या तक्रारीचे काय झाले हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार येत्या दोन-तीन दिवसांत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) संचालकांना भेटणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

सोमय्यांच्या आरोपांच्या चौकशीचे पुढे काय झाले?

  • नारायण राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांचा उल्लेख केला.
  • राऊत म्हणाले, सोमय्यांनी राणे आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केले.
  • ते म्हणालेले, राणे कुटुंबीयांच्या नावे अनेक कंपन्या नोंदविण्यात आल्या आहेत.
  • किरीट सोमय्या यांनीच राणेंच्या गैरव्यवहाराबाबत आरोप करून ईडीकडे चौकशीची मागणी केली आहे.
  • त्यानुसार चौकशी सुरू झाली होती.
  • त्या चौकशीचे पुढे काय झाले? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.
  • या तक्रारीचे पुढे काय झाले हे जाणून घेण्याकरिताच ईडीच्या प्रमुखांची भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

राऊतांनी नेमकं काय दाखवलं ध्वनिचित्रफीत?

  • आमदार राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर दादर रेल्वे स्थानकावर जीवघेणा हल्ला झाला होता.
  • त्यावेळी त्यांनीही नितेश राणे यांच्यावर आरोप केले होते.
  • सोमय्या यांनी शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती नसावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती.
  • किरीट सोमय्या आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत नितेश राणे यांनी केलेल्या मराठीविरोधाच्या वक्तव्याची ध्वनिचित्रफीतही राऊत यांनी सादर केली.

Tags: BJPCongressKirit SomaiayaNarayan raneVinayak Rautकिरीट सोमय्यानारायण राणेभाजपा
Previous Post

#चांगलीबातमी #GoodNews बेलापूर जेट्टी, वॉटर टॅक्सीचे उद्घाटन Belapur Jetty, Water Taxy inauguration

Next Post

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान: बाळासाहेब थोरात

Next Post
balasahebh thorat

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान: बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!