पूर्ण पाच वर्षे मविआचे नेतृत्व शिवसेनेकडेच! शरद पवारांनी अजित पवारांच्या प्रमोशनवर फुली मारली!!

मुक्तपीठ टीम राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आण काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं आहे. सरकारचं नेतृत्व हे शिवसेनेकडे असून हे आघाडी सरकार कधीही कोसळेल या चर्चेप्रमाणेच उरलेली अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार अशीही चर्चा होत असते. अजित पवार हे आगामी काळात मुख्यमंत्री होणार असा अंदाज लावला जात असताना, हा अंदाज राष्ट्रवादीचे अध्यक्ष … Continue reading पूर्ण पाच वर्षे मविआचे नेतृत्व शिवसेनेकडेच! शरद पवारांनी अजित पवारांच्या प्रमोशनवर फुली मारली!!