Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना एक वर्षाची शिक्षा, पावणे दोन कोटींचा दंड!

चेक बाऊंस प्रकरण भोवले

February 15, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Rajendra Gavit

मुक्तपीठ टीम

जागेच्या व्यवहारात चेक बाऊंस झाल्याप्रकरणी पालघरमधील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने चेक बाऊंस प्रकरणात हा निकाल दिला आहे. या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात जाणार असल्याचे गावित यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

  • खासदार गावित यांनी पालघरमधील साईनगर येथील आपली जागा विकसित करण्यासाठी पालघर पूर्व येथील चिराग कीर्ती बाफना या बांधकाम व्यावसायिकाकडून एक कोटी रुपये घेतले होते.
  • मात्र एकच जमीन दोघांना देण्यात आल्याचे प्रकरण समोर आल्यावर बाफना यांनी २०१७मध्ये पालघरच्या दिवाणी न्यायालयात फसवणुकीचा दावा दाखल केला.
  • या प्रकरणी दोघांमध्ये २०१९मध्ये अडीच कोटी रुपयांची तडजोड झाली होती.
  • त्यानुसार गावित यांनी बाफना यांना दिलेला एक कोटी रुपयांचा धनादेश वटला.
  • परंतु, उर्वरित २५ लाखांचे सहा धनादेश बाऊन्स झाल्याने बाफना यांनी कलम १३८नुसार पालघर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला.

 १४ मार्च २०२२ रोजी याप्रकरणी पुन्हा सुनावणी!

  • या प्रकरणी सोमवारी अंतिम सुनावणी झाली.
  • त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून त्यानुसार पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्ष शिक्षा आणि १ कोटी ७५ लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.
  • शिवाय या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिल करून निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • खासदार राजेंद्र गावित यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागितल्याची माहिती मिळाली आहे.
  • याप्रकरणी न्यायालयाने एक महिन्याची स्थगिती दिल्याचेही वृत्त आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार १४ मार्च २०२२ रोजी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.

Tags: cheque bouncePalgharrajendra gavitShivsenaचेक बाऊंसपालघरराजेंद्र गावितशिवसेना
Previous Post

नागपूर उड्डाण क्लब येथे वैमानिक प्रशिक्षणाचा प्रारंभ

Next Post

वाझेच्या चौकशीची सीबीआयला परवानगी, जबानी बदललेल्या वाझेमुळे आता आघाडी नेत्यांपर्यंत तपास जाणार?

Next Post
Sachin Waze CBI

वाझेच्या चौकशीची सीबीआयला परवानगी, जबानी बदललेल्या वाझेमुळे आता आघाडी नेत्यांपर्यंत तपास जाणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!