नवी मुंबईत नवं घडतंय…शिवसेना-राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग! मोफत कोरोना लसीचे आश्वासन!

मुक्तपीठ टीम  नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे, असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले तर नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस मिळायला हवी, अशी भूमिका भाजपा नेते आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली. आपल्या समर्थकांसह शिवसेना उप विभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, … Continue reading नवी मुंबईत नवं घडतंय…शिवसेना-राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग! मोफत कोरोना लसीचे आश्वासन!