शिमगा म्हटलं की कोकण आणि चाकरमान्यांचं नातं काही वेगळंच असतं.गावी जाऊन शिमगा साजरा करण्यासाठी चाकरमान्यांचा उत्साह ओंसडून वाहत असतो. अशीच एक परंपरा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंडी खुर्द काजरघाटी या गावातील. चला तर मग जाणून घेऊया काजरघाटी गावात पालखी सोहळा आठवडाभर कसा साजरा केला जातो…