Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऊसाची शेती वाढतीच, अतिरिक्त ऊसाच्या गळीताचा प्रश्न! – शरद पवार

April 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Sharad pawar Jayant Patil

मुक्तपीठ टीम

देशात परिस्थिती वेगळी होत आहे, देशात धर्माच्या नावाने लोकांच्यात आंतर निर्माण केले जात आहे. अशा धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई उभी करावी लागेल, अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील शेतकरी मेळाव्यात पवार हे बोलत होते. ऊस शेतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशा अतिरिक्त ऊसाचे गळीत आता कस करायचे असा प्रश्न निर्माण होत आहे, ही स्थियी चिंताजनक असून ऊस शेती बाबत विचार करणं गरजेच आहे, असं ही शरद पवार यांनी सांगितलं.

 

दरम्यान भाजपाचे नेते आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नाईक यांच्या राष्ट्रवादीत घर वापसीमुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

 

ज्यानी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले, त्यांच्यावर दुर्दैवाने टीका करणारे देशात नेतृत्व आहे, अस सांगून पवार पुढे म्हणाले, शेजारच्या राज्यात अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका असा चूकीचा निर्णय घेतला आहे, तो धोकादायक प्रकार आहे.

 

ऊस शेती बाबत विचार करणं गरजेच आहे.फक्त ऊसापासून फक्त साखर करून चालणार नाही, तर उप पदार्थ करावे लागतील अस ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.

 

बोलत नाही, करून दाखवतो!- जयंत पाटील

  • रोज भाजप म्हणतंय की आमच्यातून दोन आमदार फुटणार पण तसं काही होत नाही.
  • उलट आम्ही बोलत नाही, करून दाखवतो.
  • आज माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे.
  • २०२४ च्या आत सांगली जिल्ह्यातील एक ही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही प्रशासकीय निर्णय घेतले आहेत.

Tags: sangliShetkari Melavaजंयत पाटीलभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारशिवाजीराव नाईक
Previous Post

#मुक्तपीठ LiVE मराठी भाषा भवन मुंबईत मरिन्स लाईन्स समुद्र किनाऱ्यावर उभे राहणार! भूमिपूजन समारंभ !

Next Post

कोल्हापुरात नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत, करवीर गर्जना ढोल पथकाची दिमाखदार शोभायात्रा

Next Post
कोल्हापुरात नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत, करवीर गर्जना ढोल पथकाची दिमाखदार शोभायात्रा

कोल्हापुरात नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत, करवीर गर्जना ढोल पथकाची दिमाखदार शोभायात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!