अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या आरोपांवर शरद पवार काय बोलले?

मुक्तपीठ टीम महाविकास आघाडी सरकारवरच संकटाचे वादळ घोंघावू लागले असताना अखेर महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी अनिल देशमुखांवरील आरोप गंभीर आहेत, असे म्हणतानाच परमबीरांच्या पत्रातील खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाच्या दुसऱ्या भागाकडे लक्ष वेधले. हे आरोप गंभीर आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी … Continue reading अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या आरोपांवर शरद पवार काय बोलले?