शरद पवारांचा आवाज काढून फसवणूक! पुण्याच्या भामट्यांचा बदली आणि कर्जवसुलीचा प्रयत्न!

मुक्तपीठ टीम आवाज कुणाचा…ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच दुमदुमते आणि त्या त्या पक्षांच्या प्रभावानुसार प्रतिसादही मिळवते. पण काही वेळा अशा घोषणा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांचे बनावट आवाज काढून फसवणुकीच्याही घटना घडत असतात. ताजी घटना आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात बोलून फसवणूक करण्याच्या भामटेगिरीची. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना बदलीसाठी तर पुण्यातील एक कर्जदाराला कर्जवसुलीसाठी शरद पवार … Continue reading शरद पवारांचा आवाज काढून फसवणूक! पुण्याच्या भामट्यांचा बदली आणि कर्जवसुलीचा प्रयत्न!