“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?” पवारांनी उलगडला घटनाक्रम, फडणवीसांना आठवले महाभारत!

मुक्तपीठ टीम राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारचे नेतृत्व हे शिवसेनेकडे आहे. दरम्यान सरकारनच्या स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार पाडलेली भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हात मी सक्तीने वर केला. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली, असे शरद पवार यांनी सांगितले. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?” पवारांनी उलगडला घटनाक्रम, फडणवीसांना आठवले महाभारत!