भात उत्पादनात वाढ घडवणारी सह्याद्रीची वीरांगणा

मुक्तपीठ टीम सह्याद्रीच्या कुशीत दूर डोंगर माथ्यावर वसलेल्या आंबेवंगण या आदिवासी दुर्गम गावात वास्तव्यास असलेल्या शांताबाई खंडू धांडे या आदिवासी महिलेने तंत्रज्ञानाची कास धरत आपल्या पारंपरिक शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवा आहे. त्यांनी भातासारख्या पारंपरिक पिकाच्या उत्पादनात दुपटीने वाढ घडवून आणली आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पीक असल्याने आदिवासी बांधवांचे जीवन चरितार्थाचे मुख्य पीक … Continue reading भात उत्पादनात वाढ घडवणारी सह्याद्रीची वीरांगणा