आता ज्येष्ठ नागरिकांना जीवित प्रमाणपत्रासाठी ‘आधार’ नको!

मुक्तपीठ टीम सध्या कोणत्याही कामासाठी आता आधारकार्ड हे अनिवार्य मानले जाते. आणि त्यामुळेच कोणतीही कागदपत्रे जमा करताना आधार कार्ड अनिवार्य असल्याने वादही ठरलेले आहेत. आता ते वाद थांबवण्यासाठी केंद्र सरकारना नवा आदेश जारी केला आहे. त्यामुळे वृद्धांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता पेन्शनधारकांना डिजिटल माध्यमातून जीवन प्रमाणपत्र मिळवताना आधारकार्डची गरज भासणार नाही. सरकारने चांगल्या प्रशासकीय … Continue reading आता ज्येष्ठ नागरिकांना जीवित प्रमाणपत्रासाठी ‘आधार’ नको!