Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

April 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
modi 2 vaccination

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. पंतप्रधानांना लस देण्याची संधी यावेळी पंजाबशी संबंधित नर्स निशा शर्माला मिळाली. दरम्यान, पंतप्रधानांना कोरोना लसीचा पहिला डोस देणारी पुड्डुचेरीची नर्स पी. निवेदा आजही या प्रसंगी उपस्थित होती. कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा देशात सुरू झाला त्यादिवशी मोदींनी १ मार्च रोजी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता.

 

Got my second dose of the COVID-19 vaccine at AIIMS today.

Vaccination is among the few ways we have, to defeat the virus.

If you are eligible for the vaccine, get your shot soon. Register on https://t.co/hXdLpmaYSP. pic.twitter.com/XZzv6ULdan

— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2021

नर्स म्हणाली- पंतप्रधानांना भेटण्याचा एक स्मरणीय क्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लसीचा दुसरा डोस देणारी एम्सची नर्स निशा शर्मा हीने पंतप्रधान मोदींना भेटल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना करोना लसीचा दुसरा डोस दिला. त्यांच्याशी संवाद साधला. हा एक संस्मरणीय क्षण होता, कारण मला त्यांना भेटण्याचा आणि लस देण्याची संधी मिळाली. नंतर एक फोटोही काढला, असे निशाने माध्यामांशी बोलताना सांगितले.

 

निशा शर्मा पंजाबची आहे.
गेल्या एक वर्षापासून ती एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करत होती. तिची ड्युटी सध्या लसीकरण मोहिमेत करण्यात आली आहे.

पंतप्रधानांना पहिली डोस देणारी नर्सही उपस्थित होती

पंतप्रधानांना पहिला डोस पुड्डुचेरीची नर्स पी निवेदा यांनी दिली होती, तर केरळची नर्स रोसमम्मा अनिलही तिच्याबरोबर होती. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला होता. आज पुन्हा एकदा मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. मी खूप खूश आहे. ते आमच्याशी बोलले आणि आम्ही त्यांच्यासोबत फोटोही काढले’ असं पी निवेदा यांनी म्हटलं.

nurse vaccine


Tags: एम्सकोरोना लसीकरणकोव्हॅक्सिनपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

डोळ्यांवरचे मास्क काढा! मतांसाठी तरी मतदार वाचवा! प्रचाराविना निवडणुका लढवा!

Next Post

#मुक्तपीठ गुरुवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ गुरुवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!