ऑनलाईन वर्गांसाठी शाळांनी फी कपात करावी: सर्वोच्च न्यायालय

मुक्तपीठ टीम कोरोना संकटात आर्थिक संकटाशीही झुंजावे लागत आहे. त्यातच शैक्षणिक खर्च मात्र वाढतेच आहेत. जवळजवळ वर्षभराहून अधिक काळापासून शाळा बंद असून ऑनलाऊन वर्ग सुरू आहेत. याच पाश्वभूमीवर पालक आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ऑनलाईन वर्ग भरवणाऱ्या शाळांनी कोरोना काळात आपल्या फीमध्ये कपात करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. ऑनलाईन शाळा सुरू असल्याने … Continue reading ऑनलाईन वर्गांसाठी शाळांनी फी कपात करावी: सर्वोच्च न्यायालय