समीर वानखेडेंची मिस्टरी सीरिज! दोन शाळांच्या दोन दाखल्यांवर धर्म मुसलमान! तर एका शाळेचे दोन धर्म दाखवणारे दोन दाखले!

मुक्तपीठ टीम एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्यानंतर आता शाळा सोडल्याचा दाखले पुढे आले आहेत. शाळा सोडल्याच्या या दाखल्यावर समीर वानखेडे यांचं समीर दाऊद वानखेडे असं नाव, त्यांचा धर्म मुस्लिम असल्याचं नोंदवलं आहे. एक दाखला मुंबईतील वडाळ्याच्या सेंट जोसेफ हायस्कूल तर दुसरा दादरच्या सेंट पॉल हायस्कूल या शाळांचा आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार … Continue reading समीर वानखेडेंची मिस्टरी सीरिज! दोन शाळांच्या दोन दाखल्यांवर धर्म मुसलमान! तर एका शाळेचे दोन धर्म दाखवणारे दोन दाखले!