कर्जदारांसाठी दंडात्मक व्याजमाफीचा दिलासा, पण…

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आता कोरोना लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांच्या मुदतवाढीसाठी कर्जदारांकडून कोणतेही चक्रवाढ किंवा दंडात्मक व्याज आकारले जाणार नाही आणि जर रक्कम आधीच घेतली गेली असेल तर ती परत जमा केली जाईल किंवा समायोजित केली जाईल. मात्र, कर्जदारांची संपूर्ण व्याजमाफीची, आणि इतरांची आर्थिक पॅकेजच्या मागणीवर मात्र न्यायालयाने आदेश देण्यास नकार दिला आहे. … Continue reading कर्जदारांसाठी दंडात्मक व्याजमाफीचा दिलासा, पण…