“कोरोनाची भीती ही अटकपूर्व जामीनाचं कारण असू शकत नाही”- सर्वोच्च न्यायालय

मुक्तपीठ टीम कोरोनामुळे मृत्यूच्या भीतीपोटी अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीदरम्यान सांगितलं आहे. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तुरुंगातली कैद्यांची संख्या आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकतो, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता.   नुकतंच अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोरोनाचा वाढता … Continue reading “कोरोनाची भीती ही अटकपूर्व जामीनाचं कारण असू शकत नाही”- सर्वोच्च न्यायालय