टिळेकर म्हणाले की, ‘फक्त टीआरपीमुळे जेव्हा चांगलं कथानक असलेली मालिका बंद होते तेव्हा फार वाईट वाटतं. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका वठवणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. ‘नवऱ्याचे अफेर, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं रंजीत पाहायची प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
सावित्री ज्योती मालिका trp नाही म्हणून बंद. प्रेक्षकांची आवड बदलली म्हणून चांगल्या मालिकांना प्रतिसाद मिळत नाही ??? @abpmajhatv @LoksattaLive @SakalMediaNews @waglenikhil @rajivkhandekar @rajuparulekar @harinarke @sardesairajdeep pic.twitter.com/GWXpaU7Zwz
— Mahesh Tilekar (@MaheshTilekar3) December 21, 2020