चीनची ग्लोबल गोची…आता सौदी अरेबियाने बंद केल्या १८४ चीनी वेबसाइट्स!

मुक्तपीठ टीम सौदी अरेबियाने खराब, भेसळयुक्त वस्तू विकणाऱ्या आणि बनावट ऑफर देण्याच्या कारणावरून तब्बल १८४ चीनी वेबसाइट्स बंद केल्या आहेत. एका वृत्त संस्थेच्या अहवालानुसार, या वेबसाइट्स सौदी अरेबियाच्या बाजाराला लक्ष्य करीत होत्या. तसेच दुसऱ्या एका वृत्त संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, या वेबसाइट्स ग्राहकांना परतावा, एक्सचेंज आणि विक्री सेवा देण्यासही अपयशी ठरल्या आहेत. एवढेच नव्हे … Continue reading चीनची ग्लोबल गोची…आता सौदी अरेबियाने बंद केल्या १८४ चीनी वेबसाइट्स!