पुण्यात घाशिराम कोतवालशाही! माणुसकी आंबिल ओढ्यात वाहिली! राजकारणी बिल्डरचे गुलाम!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील घरे तोडण्याचे काम आज सकाळपासून सुरु झाले. एकच आकांत उसळला. पुण्यात भाजपाची सत्ता. आघाडीवर नेहमी तोंडसुख घेणारे भाजपाचे नेते आज मात्र कारवाईचे निर्लज्ज समर्थन करताना दिसले. इतरवेळी गोरगरीबांचा पक्ष असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे नेतेही बाइट – फोनो पलीकडे जाताना दिसले नाहीत. त्यातल्या त्यात विधानपरिषदेच्या उपसभापती … Continue reading पुण्यात घाशिराम कोतवालशाही! माणुसकी आंबिल ओढ्यात वाहिली! राजकारणी बिल्डरचे गुलाम!