तुळशीदास भोईटे – सरळस्पष्ट*
जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका पानवे यांचे दाहक अनुभव:
पुढे जावू द्या…पुढे जावू द्या…कानात अॅसिड ओतावं तसं हे शब्द वाटतात. जेव्हा ते अडलेल्या बाईसाठी सरकारी रुग्णालयांमधून वापरले जातात आणि त्यात काही वेळा गरोदर महिला आणि पोटातल्या बाळांचे मृत्यू ओढवतात.खरंतर ते…
“आरोग्य अव्यवस्थेचे डबल मर्डर!”
मोनिकाताईंनी थेट अनुभवून प्रत्यक्ष साक्षीदारासारखं मांडलेलं दाहक वास्तव मांडणारा व्हिडीओ लिंक क्लिक करा आणि नक्की पाहा: